मार्कीच्या डॉक्टर मुलीचे ब्रह्मपुरी येथे उत्कृष्ट समाजकार्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की येथील शेतकरी देवनाथ भोंगळे यांची कन्या डॉ. जयश्री. ती ब्रह्मपुरी जिल्ह्यातील अहेर- नावरगाव येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हिने पुढाकार घेऊन उपचारांसोबतच पूरग्रस्त जनतेला…

शिक्षक प्रवीण पावडे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील आदर्श विद्यालयाचे शिक्षक प्रवीण लटारी पावडे (52) यांचे दि. 14 सोमवारी सकाळी यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहरातील मंगलम पार्क येथे ते त्यांच्या…

ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक सुनील कोमलवार यांचं निधन

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व परिसरात कराटे मास्टर म्हणून प्रसिद्ध असणारे सुनील कोमलवार यांचे यवतमाळ येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात ते यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र…

मारेगावात आज पुन्हा एक पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज सोमवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी आलेल्या रिपोर्टनुसार शहरातील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 11 व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे दहशतीत आलेल्या नागरिकांना आज रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक…

जीव धोक्यात घालून करतात ‘ते’ मृतकांवर अंत्यसंस्कार !

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज जिथे नातेवाईक पाठ दाखवून निघून जात आहेत. अशा संकटकाळात येथील नगर परिषदचे चार कोरोनायोद्धा आपले जीव…

जनता कर्फ्यू अपडेट: चर्चेअंती कोणत्याही निर्णयाविना संपली बैठक

जब्बार चीनी, वणी: वणीतील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन शहरात जनता कर्फ्यू लावावा का? याबाबत रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील कल्याण मंडपम येथे बैठक घेण्यात आली. तिथे घनघोर चर्चा झाली. यात अधिकाधिक लोकांनी…

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…

सावधान… विनामास्क फिरणा-या 64 व्यक्तींवर कार्यवाही

विवेक तोटेवार, वणी: जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रात्री विनामास्क फिरणा-यांवर 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिलेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात आज…

कोरोनाचा हाहाकार… आज 41 पॉजिटिव्ह तर दोघांचा मृत्यू….

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी कोरोनाने हाहाकार माजवला. रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 41 रुग्ण आढळलेत तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. याशिवाय आज कोरोनाने रुग्णसंख्येचा 400 चा पल्ला…

वेडड येथे पाच तर जामनी येथे सात कोरोनाबाधित रुग्ण

सुशील ओझा, झरी; तालुक्यातील वेडद येथे ५ तर जामनी येथे ७ रुग्ण आढळल्याने तालुक्यात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली. दोन दिवसांत तालुक्यात १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. वेडद येथे ५ रुग्ण लिंगटी ३ व येदलापूर येथे १ अशी वाढ झाली. तालुक्यात…