व्हॅलेन्टाईन विकमध्ये आनंद घ्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’चा

बहुगुणी डेस्क, वणी: शाहीद कपूर आणि क्रिती सेनन अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा व्हॅलेन्टाईन विकच्या मुहुर्तावर प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. या सिनेमात रोबोट आणि मानवाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.…

शेतीच्या कामासाठी वडील गेले शेतात, मात्र आढळला मुलाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: निवली शेत शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभम अरविंद खिरटकर (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो निवली (सुंदरनगर) येथील रहिवासी होता. तो…

वणी आगारात अर्ध्या बसेसची अवस्था बिकट, विद्यार्थ्यांना त्रास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी डेपोतील अर्ध्या पेक्षा अधिक बसेसची अवस्था बिकट असून आगाराला नवीन 25 बसेची आवश्यकता आहे. सध्या वणीला येणा-या प्रवाशांपैकी 25 टक्के प्रवासी हे विद्यार्थी आहेत. बसेसची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन…

सर्वसामान्यांना माती मिश्रीत रेती तर चांगली रेती अधिक पैसे देणा-याच्या घशात

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात सध्या एकाच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे रेती तस्करी मोठया प्रमाणावर सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करणा-यांना माती मिश्रीत रेतीचा पुरवठा केला जात असून चांगल्या दर्जाची रेती जास्त किमतीला विकली जात आहे असा…

कत्तलीसाठी नेणा-या 49 जनावरांची सुटका, खरबडा बनला तस्करीचा अड्डा

विवेक तोटेवार, वणी: अवैधरित्या कत्तलीसाठी तेलंगणात नेणारे वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या वणी पोलिसांनी वाहनांसह 17 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करून…

पाण्याच्या टाकीजवळील ग्राउंड समोरून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: फिरायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र फिरायला जाणे एका वणीकराला चांगलेच महागात पडले. ग्राउंडच्या गेटवर दुचाकी लावून फिरण्यासाठी गेलेल्या एकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. शहरात सातत्याने होणा-या दुचाकी चोरीच्या…

रंगारीपु-यात रंगला थरार… सिनेस्टाईल पाठलाग करून चोरट्यास पकडले

विवेक तोटेवार, वणी: दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना एका चोरट्याला लोकांनी रंगेहात पकडले. रंगारी पु-यात रविवारी मध्यरात्री हा थरार घडला. वार्डातील नागरिकांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले. मात्र चोरट्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी…

लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडने वणीकडे येताना लालपुलिया परिसरातील कळमना फाट्या जवळ दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा उत्तम…

आज जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. अशोक पळवेकर वणीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी:आज शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता शेतकरी मंदिर लॉन येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर राहणार आहे. दिल्ली येथील कवि आणि…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सुतारपुरा हादरला…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहारीतल सुतारपुरा येथे एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गणेश विजय राखुंडे (30) असे मृताचे नाव आहे. गणेश हा…