आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृतीसमितीची बैठक झाली. विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. बारा…

वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट करण्यात आले. संपूर्ण भिंतींना 15 दिवसांत भेगा पडल्यात. याची तक्रार करण्यात आली. त्याचे वृत्तही प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी रात्री सदर ठेकेदाराच्या…

मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याला आत्महत्यांचे जणूकाही ग्रहणच लागले आहे. आज तालुक्यात पुन्हा आत्महत्येच्या दोन घटना घडल्यात. या आत्महत्या कोलगाव आणि देवाळा या गावांत झाल्यात. यात पहिल्या घटनेत तालुक्यातील कोलगाव येथील किसन बापुजी सिडाम…

शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर पासून माध्यमिक शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. आज प्रत्यक्ष शाळेचा पहिला दिवस असताना तालक्यात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. शहरातील शाळेत अल्प उपस्थिती होती तर…

वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी

विवेक तोटेवार, वणी: वीज बिलात सवलती मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वणीत भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात…

तालुक्यात आज पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील वसंतगंगा विहार 1, आंबेडकर चौक 1, राजूर काॅलरी 1, चिखलगाव 1 आणि लालगुडा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने…

रब्बी पिकांसाठी नवरगाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांनी जमीन तयार करून ठेवली. पेरणीची तयारीही सुरू झाली. परंतु अजूनपर्यंत नवरगाव धरणाचे पाणी सोडले नसल्याने शेतकरी हतबल झालेत. सिंचनसाठी पाणी त्वरित सोडावे असी मागणी शेतकऱ्यांनी केली…

मुकुटबन येथे वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे. बाजारपेठमधील दोन दुकानदारांना व एका अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.…

घोन्सा रोडवर दोन अवैध दारुविक्रेते अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: पोलिसांची नजर चुकवून अवैध देशी दारूची विक्री करण्याकरिता बोर्डा गावाकडे 'ते' दुचाकीने निघाले. घोन्सा रोडवर वनविभाग कार्यालयाजवळ मारेगाव पोलिसांनी सापळा रचून तिथे दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले. अवैध…

रेती तस्करांमध्ये खळबळ, शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

जब्बार चीनी, वणी: वाळू घाटांचा लिलाव नसताना पैनगंगा नदीतून रेतीचा अवैधरित्या उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे 2 हायवा व 1 ट्रक शिरपूर पोलिसांनी पकडले. कारवाईत 17 ब्रास रेतीसह 42 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही ट्रक…