लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच…

बियर बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा, एकमेकांच्या डोक्यावर मारल्या बियर बॉटल

बहुगुणी डेस्क, वणी: वरोरा रोडवरील एका बारमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दारू पिण्यावरून दोन गृपमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दोन्ही गृपच्या लोकांनी फिल्मीस्टाईल एकमेकांवर डोक्यावर बियरच्या बॉटल फोडत एकमेकांना मारहाण केली. यात दोघे जण जखमी…

दमदार ऍक्शन, स्टंट से भरपूर क्रॅक सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: विद्युत जामवाल, अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि एमी जॅक्सन स्टारर चित्रपट 'क्रॅक: जीतेगा तो जीएगा' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य…

हिलटॉप आंदोलन – दुस-या दिवशीही कोळसा खाणीतील उत्पादन ठप्प

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलिच्या कोळसा खाणीत ओबी डंपिंगचे काम करणाऱ्या हिलटॉप कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. गुरुवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. रात्री 10 वाजता आंदोलनस्थळी वेकोलिच्या जीएम यांनी भेट दिली.…

हिलटॉप कंपनीविरोधात तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: वेकोलिच्या कोळसा खाणीत ओबी डंपिंगचे काम करणाऱ्या हिलटॉप कंपनीत स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात आहे. बाहेरून आणलेल्या कामगारांना 30 दिवस काम दिले जात आहे, तर स्थानिकांना केवळ 18 दिवस काम दिले जात आहे, असा आरोप करीत…

शेतकरी, कष्टक-यांच्या हाती सत्ता देणे हीच कॉ. दानव यांना आदरांजली – कॉ. किसन गुजर

बहुगुणी डेस्क, वणी: कॉ. शंकरराव दानव हे जीवनातील ६० वर्षे शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी खांद्यावर लाल झेंडा घेऊन सातत्याने संघर्ष करीत राहिले. भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी व श्रमजीवी वर्गाला संपूर्ण न्याय मिळणे कठीण आहे. म्हणून…

वणीत चोरीचे सत्र थांबता थांबेना… आता दुचाकी व वायर चोरीची घटना समोर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातून 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास एक दुचाकी चोरीची घटना घडली. तर स्वामी समर्थ नगर येथे घराचे काम सुरू असताना एका अज्ञात चोरट्याने 50 हजारांचे वायरचे बंडल चोरून नेल्याची घटना घडली. दोन्ही…

सर्जा-राजांच्या प्रदर्शनांनी गाजले जत्रा मैदान, उडवला 30 जोड्यांनी धुरळा

निकेश जिलठे, वणी: क्षणोक्षणी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. प्रेक्षकांच्या नजरा क्षणभरही हलत नव्हत्या. कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासारखं प्रत्येक जोडीनं सर्वांनाच गोठवून ठेवलं. क्षणोक्षणी रंगत…

अल्पवयीन मुलीचा बलात्कार, अपहरण करणारा फरार आरोपी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: पोलिसांच्या हातावर तुरी देत गेल्या आठ महिन्यांपासून बलात्कार, अपहरणाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या चंद्रपूर येथून मुसक्या आवळण्यात आल्या. आजम शेख बाबा शेख (27) असे आरोपीचे नाव असून तो दुर्गापूर चंद्रपूर येथील…

सत्या गृपतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळा क्रमांक 8 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सत्या गृप या तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे…