पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई
विवेक पिदूरकर, शिरपूर: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी कायर लगतच्या पिंपरी - महाकालपूर शिवारातील कोंबड बाजारावर दि. 29 रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी मुद्देमालासह पाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.…