विष पिऊन एकाची आत्महत्या तर दुसरा गंभीर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोघांनी विष पिऊन आत्हमत्येचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहे. पहिली घटना आबई येथील आहे. तर दुसरी घटना ही निळापूर -ब्राह्मणी फाटा जवळील आहे. मारोती प्रभाकर बलकी (32, रा. आबई)…

पाहा काश्मीरमधल्या वास्तवाचं वेधक चित्रण आर्टिकल 370

बहुगुणी डेस्क, वणी: काही चित्रपट हे चांगले असतात, काही खूप चांगले असतात आणि काही त्या पलिकडे असतात. Article 370 हा चित्रपटही बऱ्याच पलिकडे आहे. या चित्रपटात यामी गौतमची (Yami Gautam) एक नवी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. तिने तिचं…

जागतिक महिलादिनी ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा’ उपक्रम

बहुगुणी डेस्क, मारेगाव: 8 मार्चला सर्वत्र जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. याच पर्वावर येथील मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपने सलग 3 दिवस 'सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा' हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत दिनांक 8, 9 व 10 मार्चला…

नंदिग्राम एक्सप्रेस कधी सुरु होणार? कोरोनापासून ट्रेन बंद

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नंदीग्राम एक्सप्रेस ही कोरोनापूर्वी वणी रेल्वे स्टेशनवर थांबत होती. कोरोना महामारीनंतर नंदीग्राम एक्सप्रेस बंद करण्यात आली. ही गाडी बंद झाल्याने वर्धा, नांदेड, मनमाड, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.…

रविवारी संपूर्ण तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पोलिओच्या उच्चाटनासाठी तालुक्यात रविवारी दिनांक 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजनासाठी तहसीलदार निखिल धुळधर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय दक्षता…

रात्री साप निघाल्याचा कॉल… तरोड्याच्या सर्पमित्रांचे जीवदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तरोडा (सुंदरनगर) येथे एका अजगराला रेस्क्यू केले. बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताची वेळ असेल. तरोडा (सुंदरनगर) येथील काही नागरिकांना स्थानिक श्रीराम मंदिरात भला मोठा निघाल्याचे निदर्शनास आले. तरोडा…

खडकी फाट्याजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तरुण जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: खडकी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मंगेश नत्थुजी आत्राम (22) असे जखमीचे नाव आहे. त्याला यवतमाळ येथे…

संविधान चौकात भीषण अपघात, एक जागीच ठार तर दुसरा जखमी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुंजच्या मारोती जवळील संविधान चौकात भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमरास ही घटना घडली. दरम्यान…

ऑफरमध्ये बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी व परिसरात पीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या एम के पीव्हीसी फर्निचर येथे स्वातंत्र्य दिन व पोळ्यानिमित्त विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार…

वणीची चिमुकली मायशा खान चमकली मिस ज्यु. मिस इंडियामध्ये

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस इंडियाच्या (4-6 वयोगट) टॉप 5 मध्ये वणीची चिमुकली मायशा फैजल खान ही पोहोचली. या स्पर्धेत 120 चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. यात मायशा ही सर्वात लहान (वय 3.5) वयाची स्पर्धक होती.…