जुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण
जितेंद्र कोठारी, वणी: जुन्या भांडणाच्या रागातून एका इसमास शिविगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की सचिन रामभाऊ सराफ (वय 36 वर्ष) रा.…