अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथील 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री उपचारासाठी वणी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.…

दुचाकीची बैलगाडीला जबर धडक, दोघे गंभीर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील अर्धवन येथील बाईकस्वार तरुणाने बैल गाडीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झालेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर(२८) हा गावातीलच यशपाल झोडे (१६) याला…

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

जब्बार चीनी, वणी: केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्यासाठी, वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. आज 28 डिसेंबर रोजी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष…

रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पाटण ते बोरी राज्यमार्ग क्र ३१५ या मार्गावरील ३९/५०० ते ६९/००० पर्यंत सुधारणांचे काम सीआरएफ अंतर्गत सुरू आहे. सदर कामाचे टेंडर व्हॅल्यू ७२ कोटी ५३ लाख असून २९.५९ किलोमीटरचे काम पूर्ण करावयाचे आहे. ७२ कोटींच्या…

बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल…

ख्रिसमस उत्साहात साजरा, सुट्यांत नंदनवन फुलले

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः विश्वाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. विविध चर्चमध्ये त्यानिमित्त विशेष प्रार्थना, भक्ती आणि अन्य कार्यक्रम झालेत. यावर्षी कोरोनाच्या…

लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एखादी उत्तम स्थितीतली सेकंड हॅण्ड कार घेता येईल इतकी किंमत बैलांची असते. अगदी 40 हजारांपासून तर दीड लाख रूपयांपर्यंतचे बैल हे कायरच्या बैल बाजाराचे आकर्षण आहे. या बैल बाजारात अगदी तेलंगणापासूनचे (पूर्वीचे आंध्रप्रदेश)…

अवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी नाकाबंदीत चार जणांवर दारूची तस्करी केल्या प्रकरणी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक चारचाकी व तीन दुचाकी जप्त असा एकूण सुमारे साडे सात लाखांचा मु्द्देमाल…

अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे…

धोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीत दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या मोर्चाला शनिवारी धोबी समाजाची…