आय.एम.ए.च्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष कुमरवार यांची निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉक्टरांची प्रतिष्ठीत संघटना आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वणी शाखेचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा झाला. वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांसाठी एक लक्षणीय सोहळा

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या मराठी मातीची ऊर्जा. करोडों आबालवृद्धांचं प्रेरणास्थान. मागील महिन्यात 19 फेब्रुवारीला संपूर्ण विश्वात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती राजे होते. तरीही त्यांचं शासन लोकशाही…

दक्ष राहा, तुमच्या बाईकचाही होऊ शकतो ‘गेम’

विवेक तोटेवार, वणी: स्वत:ची बाईक सर्वांनाच प्रिय असते. तिचा रखरखाव आपण करतो. देखभाल करतो. तिच्या सुरक्षेची काळजी घेतो. तरीदेखील काही चोरटे त्यावर डल्ला मारतात. शहरातून वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार…

मारेगाव येथील दोन पत्रकार व शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील दोन पत्रकारांवर व एका शिक्षकावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल करणा-या तत्कालीन ठाणेदारांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघातर्फे करण्यात आली…

अपघात : ट्रक रस्ता सोडून घुसला चक्क टोल नाक्यात….

विवेक तोटेवार, वणी: कोळसा वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन चक्क टोलनाक्यात घुसला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टोलनाक्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रक चालक बबलू उर्फ प्रफुल्ल विठ्ठल राजगडकर याला ताब्यात घेण्यात…

तरुणाची विष पिऊन आत्महत्या, लालगुडा येथे आढळला मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा जवळील एका धाब्याच्या बाजूला एक युवक मृतावस्थेत आढळून आला. या युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विठ्ठल आनंदराव ठावरी (30) असे मृतकाचे नाव असून तो कुरई येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता व गावी…

तब्बल 150 विद्यार्थ्यांना मोफत बेसिक इंग्लिश शिकण्याची सुवर्ण संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणीः उन्हाळ्याच्या सुट्यांत काय करावं? असा प्रश्न विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही पडतो. म्हणूनच याही वर्षीचा उन्हाळा सार्थकी लागावा म्हणून स्माईल फाउंडेशनने याही वर्षी बेसिक ‘स्पोकन इंग्लिश’ उन्हाळी शिबिराचं आयोजन…

एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा- संजय देरकर

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना (उबाठा) हा सर्वसामान्यांचा पक्ष पक्ष आहे. सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा, असं आवाहन संजय देरकर यांनी केलं. नुकतीच त्यांची पक्षाच्या वणी विधानभा संघटकपदी नियुक्ती झाली. यानिमित्त…

गुंजेच्या नाल्याची तहान भागवणार ‘ही’ भन्नाट आयडिया

बहुगुणी डेस्क, वणी: गुंजेचा नाला बऱ्याच काळापासून कोरडा आहे. कधी काळी ओलाचिंब असलेला हा नाला आज स्वत:च तहानलेला आहे. हा नाला पुन्हा वाहता करता येणं शक्य आहे. म्हणूनच त्यावरील उपाययोजना माजी जि.प. सदस्य तथा जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानचे…

चिखलगावच्या प्राचीन शिव मंदिरात रंगणार पदावली भजन स्पर्धा

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त चिखलगाव येथील हेमाडपंथी शिव मंदिरात पदावली भजन स्पर्धा होणार आहे. श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ आणि सार्वजनिक शिवमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन होणार…