भरधाव ट्रकची ऑटोला धडक: ऑटो चालक जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवरील पळसोणी फाटा येथे एका कोळसा भरणाऱ्या ट्रक ने ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवार दिनांक 10 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.   ऑटो चालक राम खिलावन…

सब्जी मंडी जवळ आढळला आचा-याचा मृतदेह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सब्जी मंडी जवळ आज रविवारी दिनांक 10 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला. गोपाल शंकरलाल शर्मा (35) असे मृतकाचे नाव आहे. घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली…

शिक्षकाची हुडकेश्वर मंदिर परिसरात आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथे एका खासगी शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बळवंत कवडू जुमनाके (35) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कायर…

महाशिवरात्रीच्या दिवशीच निघाला कोलगावमध्ये नाग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाशिवरात्रीच्या दिवशी कोलगाव (मारेगाव) येथे एका घरी नाग निघाला. या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हे बचावकार्य करण्यात आले. एमएच 29 हेल्पिंग हॅन्डसच्या…

सोशल मीडियावर हिरोपंती करणे पडले महागात

विवेक तोटेवार, वणी: राजूर (इजारा) येथील युवकाला तलवारीसह फोटो टाकून हिरोगिरी करणे चांगलेच महागात पडले. त्याने तलवारीसह फोटो सोशल मीडियात पोस्ट केला होता. याची माहिती मिळताच शनिवार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक…

वाहून गेलेल्या तिघांचेही मृतदेह आढळले, हर्षलवर आज अंत्यसंस्कार

विवेक तोटेवार, वणी: महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने सहलीसाठी गेलेले विठ्ठलवाडी येथील तीन तरुण पाटाळ्याजवळ नदीत वाहून गेले होते. यातील संकेत पुंडलीक नगराळे (27), अनिरुद्ध सतिश चाफले (22) या दोघांचा मृतदेह शनिवारी दुपारी आढळला तर हर्षल आतिश…

साख-यातील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: साखरा (दरा) येथील एका अल्पभूधारक शेतक-याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वासुदेव किसन नांदेकर (अंदाजे 44) असे मृत शेतक-याचे नाव आहे. वासूदेव हे…

पाटाळ्याच्या नदीत 3 मित्र गेले वाहून, शोध सुरू

विवेक तोटेवार, वणी: महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने पाटाळ्याच्या नदीवर फिरायला गेलेल्या मित्रांच्या गृपमधले 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चापले, हर्ष…

रुद्राक्ष उद्यान वणीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख देणार – सुधीर मुनगंटीवार

बहुगुणी डेस्क, वणी: पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. निंबाळा सारख्या निसर्गीक देणगी लाभलेल्या या परिसरातील 15 हेक्टरमध्ये जे रुद्राक्ष वन तयार होणार आहे, त्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. हे वन पर्यटणाचं…

शुल्लक वादातून ट्रकमालकासह तिघांची चालकाला काठीने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ट्रकचालकास ट्रकमालकसह तिघांनी काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत चालक जखमी झाला. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी लालपुलिया परिसरात ही घटना घडली. रवींद्र बंडू धुर्वे (33) रा. मुंडरा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मारहाण…