शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. गुरुवार पेक्षा ही संख्या दोनही अधिक आहे. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील लक्ष्मीनगर, गंगाविहार, रंगारीपुरा, जैन स्थानकजवळ प्रत्येकी प्रत्येकी 1…

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांनाही उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणार त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर जैताई मंदिर देवस्थान संचालित अन्नछत्र समितीतर्फे वणी ग्रामीण…

आरसीसीपीएल तर्फे होतकरू महिलांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: एम पी बिर्ला ग्रुप आरसीसीपीएल व स्वयंसिद्धा महिला लघुउद्योग समूह मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. रेक्झिन बॅग सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सची प्रदर्शनी…

भेंडाळा येथील शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमीपूजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 11 मार्चला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पार पडला. गेल्या एक वर्षांपासून सदर सौरक्षण भिंतीचे भूमिपूजन रेंगाळत…

आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 11 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 रुग्ण तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. शहरातील कनकवाडी येथे 2 टागोर चौक व टिळक चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण…

झरी तालुक्यात खुलेआम मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या काही महीन्यांपासून मटका जुगार खुलेआम सुरू झाला आहे. त्यामुळे तरुण युवकापासून तर वयोवृद्ध पर्यंतचा व्यक्ती याच्या आहारी जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याचा पदभार संभाळताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे…

मंगळसूत्र चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: 27 जानेवारी रोजी दुपारी कोलारपिंपरी येथे एका महिलेचे एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (22) असे आरोपीचे नाव असून तो…

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र चालूच असताना पुन्हा एका तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. चोपण येथे बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण दिगांबर…

आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 2 रुग्ण तर 1 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. वणी शहरातील रंगारीपुरा व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर मारेगाव तालुक्यातील 1…

मुकुटबन येथे होतकरू महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार

सुशील ओझा, झरी: 8 मार्च महिला दिनानिमित्त मुकुटबन येथे जिजाऊ ब्रिगेड द्वारा गोरगरीब महिलांना साड्याचोळी देऊन करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड मुकुटबनच्या ममता पारखी, सुचिता वराटे, राधा गोडे, स्मिता बुच्चे, कल्पना परचाके,…