वणीत चोर झालेत पुन्हा शिरजोर

विवेक तोटेवार, वणी: एकेकाळी सांस्कृतिक नगरी अशी वणीची ओळख होती. आता मात्र चोरी, अपघात आणि विविध गुन्हांच्या काळिमा शहराला लागत आहे. त्यातही अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली. शहरातील…

चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून…

लोककल्याणाची खरी गॅरन्टी छत्रपतींनीच दिली- नंदकुमार बुटे

विवेक तोटेवार, वणी: आजकाल गॅरन्टीचा सर्वच माध्यमांत धुमाकूळ सुरू आहे. मात्र इतिहासात खरी गॅरन्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. स्वराज्य आणि लोककल्याण करून त्यांनी ती पूर्ण करून दाखवली. आजकाल कोणीही गॅरन्टी ह्या शब्दाचा वापर करतात.पण तो…

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झालाच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागरिकत्व दुरुस्त कायदा लागू व्हावा म्हणून बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू होता. अखेर सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए देशभरात केंद्र सरकारने लागू केला. त्याचा जल्लोष राष्ट्र…

यांची तहान कोण भागवणार? जुनाच सवाल!

विवेक तोटेवार, वणी: आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात जास्त पाण्याची आठवण येते. मग ही माणसाची असो की प्राण्यांची असो सारखीच असते. वणी शहराची तहान निर्गुडा नदी भागवत असते. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच या नदीची धार कमी…

आपल्या हुशार लेकरांना अधिक स्मार्ट करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच. परंतु अबॅकस या टेक्नॉलॉजी मुळे ते अधिक स्मार्ट होतील. म्हणूनच त्यांच्यासाठी 22 मार्चपासून मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 22 ते 24 मार्च पर्यंत चालेल. नाव नोंदणी करण्याची अंतिम…

घरातून अडीच लाखांची सोन्याची पोत केली लंपास

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 9 मार्च रोजी काळे ले आऊट येथील एका बंद घरातून चोरट्याने कुलूप उघडून 35 ग्रॅम सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपेश

सतर्क रहा, गाडी व्यवस्थित लॉक केलीये? चोरट्यांचा धुमाकूळ

विवेक तोटेवार, वणी: रात्री झोपण्यापूर्वी गाडीचं आणि गेट्सचं लॉक नक्की चेक कराल. कारण बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी रात्री सुमारे आठ-नऊच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एक बाईक पळवली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वणी

यामहाशिवरात्रीला भक्तांनीच केला अनोखा चमत्कार…..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देव नेहमीच चमत्कार करीत असतात. या शिवरात्रीला मात्र भक्तांनीच फार मोठा चमत्कार केला. थोडा थोडका नव्हे तर तब्बल 251 किलोचा त्रिशूल भक्तांनी आपल्या खांद्यावर घेतला. विषय इथंच संपला नाही. हा अडीचशे किलोचा त्रिशूल घेऊन…

10 वीचा पेपर द्यायला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून 10 वीच्या पेपरला सेंटरवर गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. सदर मुलगी ही अल्पवयीन आहे. तिच्या नातेवाईकांनी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी (14) ही 10 व्या वर्गात…