रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

विवेक तोटेवार, वणी: आबई फाट्यावरून शिंदोला येथे अवैधरीत्या रेती भरून जात असलेला एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडला. ही कारवाई 13 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक केली तर 5 लाख 8 हजार रुपयांचा…

साहेब! आम्ही ‘हे’देखील करायला तयार आहोत….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्च एंडिंग म्हणजे मध्यमवर्गियांपासून सर्वांचाच खूप महत्त्वाचा विषय. या 31 मार्चला चालू आर्थिक वर्ष समाप्त होईल. सोबतच अनेकांची धाकधूकही वाढेल. अनेक वणीकरांनी अजूनही या वर्षाचा मालमत्ता व पाणी कर भरला नाही. हा कर…

टेलरिंग व्यवसाय करणा-याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात पुन्हा एक आत्महत्येची घटना समोर आली. खरबडा मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी दिनांक 15 मार्च रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मारोती विठ्ठल ठावरी (अंदाजे…

चिमुकल्या मो. अलीने ठेवला एक आदर्श

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पवित्र रमजान महिना लागला आहे. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास करतात. आबालवृद्ध हे तत्त्व पाळतात. केवळ 9 वर्षे वयाच्या मो. अली मोहम्मद इकबाल…

लालपरी रागाने का लाल झाली असावी….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालपरी अर्थात राज्य परिवहन मंडळाची बस कदाचित रागाने लाल झाली असावी, असा विचार विद्यार्थी आणि नागरिेकांच्या मनात येत असावा. यामुळे सर्वसाधारण ग्रामीण भागांतील शहरात शिकणारे विद्यार्थी आणि नागरिकांची ससेहोलपट होत आहे.…

8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: शौचास गेलेली अवघ्या 8 वर्षांची मुलगी घरी परतलीच नाही. दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अवघ्या 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने एकच…

पोलिसांचा लागला नेम अन् झाला तस्करांचा गेम

विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ…

सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीचा वणीत जल्लोष

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर- आर्णी-वणी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. गेल्या लोकसभेत भाजपच्या हातून ही सिट गेली होती. आता या जागेसाठी भाजपतर्फे सुधीर…

अनुच्छुक उमेदवाराला भाजपचे तिकीट, थोडी खुशी थोडा गम

निकेश जिलठे, वणी: एकीकडे सर्वच इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यात व्यग्र आहे. त्यातल्या त्यात भाजपचे तिकीट मिळावे यासाठी मोठी चढाओढ आहे. मात्र दुसरीकडे जाहीरपणे पक्षाचे तिकीट नको म्हणणारे सुधीर मुनगंटीवार यांना…

वयाच्या तिशीनंतरही महिलांनी केलं अफलातून कला प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वयाची तिशी ओलांडली की, शक्यतो महिला चूल आणि मूल यातच अडकतात. मात्र मारेगाव येथील याच माहिलांनी आपल्या कलात्मक प्रदर्शनानं उपस्थितांना अवाक करून सोडलं. निमित्त होतं जागतिक महिला दिनाचं. मारेगाव मैत्री कट्टा गृप तर्फे…