शहरात घरफोडी, दुचाकी चोरी थांबेना, पोलिसांना चोरटे गवसेना
विवेक तोटेवार, वणी: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वणी शहरात सुरु झालेले चोरीचे सत्र अद्यापही थांबले नाही. दरम्यान या काळात 5 ठाणेदार येऊन गेले. एका ठाणेदाराच्या बदलीचे कारण तर चोरट्याने पत्रकारावर हल्ला केल्याचे ठरले होते. शहरातील ठाणेदार…