भर बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: वणीतील मुख्य बाजारात सुरू असलेल्या झंडीमुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी संध्याकाळी 6.40 वाजता ही धाड टाकण्यात आली. या धाडीत 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांना…

मोदी सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिक – सुधीर मुनगंटीवार

विवेक तोटेवार, वणी: कार्यकते हे कुण्या व्यक्तीचे नाही तर पक्षाचे असतात. ते पक्षासाठी काम करतात. सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषयावर मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य…

दोन शो मध्ये स्वातंत्र्यवीर तर दोन शो मध्ये शैतान

बहुगुणी डेस्क, वणी: रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वीर सावरकर या सिनेमा प्रेक्षकांना सं. 6 व रात्री 9 च्या शो मध्ये पाहता येणार आहे. तर शैतान हा सिनेमा दु. 12 व दु. 3 च्या शो…

अनुसूचित जातीतील (S.C.) युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण

बहुगुणी डेस्क, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) द्वारा अनुसूचित जातीतील युवक युवतींसाठई मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कंस्ट्रक्शन इलेक्ट्रिशिअन, अकाउंट असिस्टंट, डोमेस्टिक डाटा…

दोन्ही पाय अधू झालेले जानबा अनेक वर्षांनी पडले घराबाहेर….

बहुगुणी डेस्क, वणी: पत्नीचा मृत्यू, मुलबाळं नाही, आजारामुळे दोन्ही पाय अधू झाल्याने निराधार अवस्थेत अत्यंत हालाखीचे जीवन जगणा-या मेंढोली येथील एका वृद्धाला विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा करणू कोवे असे वृद्धांचे नाव…

22 वर्षांनंतर एकत्र आलेत वर्गमित्र… रंगला स्नेहमिलन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली... कुणी कॉलेज करण्यासाठी गाव सोडले... कुणी शेतीत रमले... कुणी व्यवसायात गुंतले... तर कुणी नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात गेले व तिथेच स्थायिक झाले... मात्र 22 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा…

काँग्रेसने गेल्या वेळेची चूक पुन्हा करू नये…

बहुगुणी डेस्क, वणी: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना तिकीट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा पक्ष प्रवेश केला. मात्र त्यानंतर काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले गेले. याचे सर्वसामान्य मतदारांमधून तीव्र…

जिथे गरज तिथे शिवसेना आणि शिवसैनिक – संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: युवा पिढी ही नव्या युगाचा आधार आहे. सोबतच या युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अनेक युवक- युवती शिवसेनेसोबत जोडली आहेत, जिथे मदतीची गरज आहे तिथे शिवसेना आणि शिवसैनिक अशी पक्षाची ओळख आहे. त्यामुळे जिथे…

आणखी एक आत्महत्या, MIDC परिसरात आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणीजवळ भालर रस्त्याजवळील हनुमान मंदिराजवळ आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सकाळी काही ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने उघड झाली. मंगेश…

पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे क्वॉर्टर वणी येथे ही घटना उघडकीस आली. आतिश अशोक लाडे असे मृत पतीचे नाव आहे. अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज…