अवंतिकाने केली कमाल, तालुक्यात आली अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थी हे प्रतिभावंत असतात. ते आपल्या गुणांची चुणूक नेहमीच दाखवतात. त्यातीलच एक अवंतिका प्रमाेद लोणारे. पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध…

पुन्हा एका गंभीर अपघातात इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: शहर आणि परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा गुरुवार दिनांक 28 मार्चला रात्री 8.30 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने वणीतील दैनिक अभिकर्ता राजेश नरसिंग पुण्यानी (53) यांना धडक दिली. मारेगाव जवळील मांगरूळ जवळ झालेल्या…

प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये उत्साह

विवेक तोटेवार, वणी: अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर अखेर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली. या 10 ते 15 दिवसात अनेक घडामोडी घडल्या. सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात एक मजबूत उमेदवार उमेदवार मिळाल्याने वणी विधानसभा…

गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला नेले पळवून

वणी बहुगुणी डेस्क: गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका कुमारीकेला एका तरुणाने पळवून नेले. धुळवडीच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी (17.7 वर्ष) ही…

विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. पळसोनी येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (अंदाजे 25) असे मृत…

कॉलेज तरुणाचा धरण परिसरातील झुडुपात आढळला मृतदेह

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ एका कॉलेज तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहा शेजारी विषारी औषध आढळल्याने तरुणाने विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…

भाजपला या निवडणुकीत धडा शिकवा, माकपचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आरएसएसची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले. देशावर गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर…

धुळवडीच्या दिवशी नदीत आंघोळीला गेलेला तरुण गेला वाहून

वणी बहुगुणी डेस्क: धुळवडीला मित्रांसह नदीवर पोहायला गेलेला एक तरुण वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला. धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण गजानन बाजन्लावार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या काही मित्रांसह मुकुटबन…

वीज वितरण कंपनीवरच कोसळली वीज!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात पावसाचे वातावरण आहे. त्यातच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 430 वाजता वादळी पाऊस आला. या पावसात महावितरण कंपनीचे जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र प्रयत्न केलेत. अखेर वणी शहर…

पद्मावती नगरी येथे प्लॉट विकणे आहे

प्लॉट ठिकाण - पद्मावती नगरी, हॉटेल जन्नत जवळ, वणी जागा - 1271 स्क्वेअर फूट, पश्चिम मुखी प्लॉट वैशिष्ट्ये - लगेच घर बांधण्यासाठी योग्य. कॉलोनीत नळ, पाणी, रस्ते इ. सर्व सुविधा उपलब्ध विक्रेते  - प्लॉट मालक इतर माहिती - टॅक्स अदा अधिक…