संजय खाडे यांचा प्रचाराचा झंझावात… कॉर्नर सभा, गृहभेटीचा धडाका
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजप (एनडीए) आणि काँग्रेस (मविआ) दोन्ही पक्ष सध्या प्रचारात व्यग्र आहेत. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तस तसा प्रचाराचा धडाका वाढताना दिसत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रचाराचा…