मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मुन्नालाल तुगनायत यांची अध्यक्षपदी तर विलास पारखी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. शनिवारी 27 एप्रिलला मोक्षधाम वणी येथे सभा घेण्यात आली. या सभेत…

बाई पण भारी देवाच्या यशानंतर नाच गं घुमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: मराठी सिनेसृष्टीत सध्या स्त्री- प्रधान चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि ते लोकप्रिय ठरत आहेत. 'झिम्मा', 'बाईपण भारी देवा' या स्त्री प्रधान सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता सगळीकडे चर्चा आहे ती…

चोरट्यांनी पळवले चक्क पिकअप वाहन

विवेक तोटेवार, वणी: घरफोडी, दुचाकी चोरी नंतर आता चोरट्यांनी चक्क पिकअप वाहनावर हात साफ केला आहे. 24 एप्रिल च्या रात्री चिखलगाव येथे ही घटना घडली. गाडी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

1 मे पासून आदर्श शाळेत मर्दानी खेळांचे शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिव आनंद व रॉयल फाउंडेशन, वणीच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, १ मेपासून २६ जून असे हे शिबिर चालणार आहे.…

ती झोपून होती आईच्या कुशीत, मात्र विषारी सापाने केला दंश

बहुगुणी डेस्क, वणी: एका चौदा महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली. काव्या वैभव खेवले असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर एंटीडोट्स उपलब्ध…

चौकीदाराची हत्या, पळसोनी फाट्याजवळील गोडावूनमध्ये दरोडा

विवेक तोटेवार, वणी: बिल्डिंग मटेरिअल ठेवलेल्या गोदावूनची रखवाली करणा-या चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. आज सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जीवन झाडे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेत दरोडेखोरांनी गोडावूनसमोर ठेवलेले 4 बंडल…

क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात राडा, मुलावर चाकूने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत एका 15 वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. शनिवारी संध्याकाळी सव्वा…

दामले फैल येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दामले फैल येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवार दिनांक 23 एप्रिलला दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपल्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मनोज भाऊराव उंदिरवाडे (36) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. भाऊराव…

या आठवड्यात सुजाता थिएटरमध्ये पाहा दोन सिनेमा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुजाता थिएटरमध्ये या आठवड्यात दोन सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दु. 12, दु. 3 रात्री 9 वाजता बडे मिया छोटे मिया या सिनेमाचा आनंद घेत येणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता वीर सावरकर हा सिनेमा पाहता येणार आहे.…

सट्टेबाजांवर एलसीबीची कारवाई, 3 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या मॅचवर सट्टा घेणा-या तिन सट्टेबाजांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वागदरा जवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली. वणी परिसरात मोठ्या प्रमाणात सट्टा…