पावसामुळे उकणी-वणी रस्ता बंद, वेकोलिविरोधात रोष

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दुपारी तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. उकणी परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे उकणी-वणी रस्त्यावर चिखल झाले व अनेक चारचाकी वाहने यात फसले. परिणामी हा रस्ता बंद झाला. बुधवारीही दुपार पर्यंत हा रस्ता बंद…

ट्रॅक्टर पलटी, ट्रॉलीखाली दबून मजुराचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: अहेरी (बोरगाव) घाटावर रेती आणण्याकरिता जाणार ट्रॅक्टरचा आज 11 वाजताच्या सुमारास पिंपळगाव रोडवरील वळणावर पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हर जखमी झाला. रवी भारत मेश्राम (27) वर्ष रा. वागदरा

खासगी इंग्रजी शाळेत RTE अंतर्गत प्रवेशाचा मार्ग मोकळा

निकेश जिलठे, वणी: RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन कायद्याच्या अंतर्गत मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांना खासगी, विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर आरक्षण आहे. याचा गोरगरीब व मागासर्वीयांना फायदा व्हायचा. मात्र शिंदे सरकारने अधिसूचना…

उन्हाळ्याच्या सुटीत विविध प्रकारचे डान्स शिकण्याची संधी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डान्स हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय असतो. याचे कारण म्हणजे इतर कलेसारखे साहित्य लागत नाही. रिदम ऐकला की आपोआप पाय थिरकायला लागतात. मग ते गणेशोत्सवाचा बँड असो किंवा डिजे. सध्या रिल्सच्या काळात तर डान्स तर अधिकच प्रसिद्ध…

अखेर लालपुलिया ते कळमना रस्त्याच्या कामाला सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: लालपुलिया ते कळमना रस्ता नव्याने बांधावा या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यांपासून आंदोलन सुरु होते. अखेर 5 महिन्याच्या दीर्घ आंदोलनानंतर शुक्रवारी 3 मे रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. दीड किलोमीटर पैकी अर्धा रस्ता हा…

घरासमोर ठेवलेल्या दुचारीवर चोरट्यांनी मारला हात

विवेक तोटेवार वणी: विनायक नगर येथून 24 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराजवळ ठेवलेली दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी 29 एप्रिल रोजी गाडी मालकाने तक्रार दिली. शहरातील दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सततच्या…

नातेवाईक कॉल करून त्रस्त, पण मुलीने फोन उचलला नाही….

विवेक तोटेवार, वणी: कॉलेजमध्ये 11 वीत शिकणारी तालुक्यातील एक कुमारिका घरून निघून गेली. शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून वणी…

निधन वार्ता: राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सह धर्मचारिणी विजया शेवाळकर यांचे आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी सकाळी सव्वा सातला नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगा आशुतोष शेवाळकर, स्नुषा व मोठा आप्तपरिवार…

आज स्व. रुधाजी देरकर यांचा स्मृती सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आध्यात्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान असलेले स्व. रुधाजी केशवराव देरकर यांची आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी 6 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त वणीतील नंदेश्वर देवस्थान येथे स्मृती सोहळा…

क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पेटूर येथे 29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने मारहाण करीत एकाला जखमी केले आहे. जखमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर विविध कलमानुसार वणी पोलिसात गुन्हा दाखल…