गळफास घेऊन 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वांजरी गावातील एक 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ओंकार किशोर लडके (18) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. मारेगाव…

रासा-वणी रस्त्यावर वाटमारी, रोख रक्कम व मोबाईल लुटला

बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यावर मालवाटप करून वसुलीचे पैसे घेऊन वणीला परत येणा-या मालवाहूच्या वाहन चालक व हेल्परला मारहाण करून चौघांनी लुटले. मारेगाव (कोरंबी) गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास ही वाटमारीची घटना घडली. या घटनेत…

गोदाम चौकीदाराच्या खून प्रकरणाचा उलगडा, तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: पळसोनी फाट्याजवळील गोदाम मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला आहे. तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांनी 3 आरोपींना कारंजा (लाड) येथून अटक केली. यात एक अल्पवयीन मुलाचाही (विधीसंघर्षग्रस्त) समावेश आहे. अजीम शहा रमजान शहा (35) रा. नुसनगर,…

संजय खाडे यांचा वेकोलिला रस्त्याच्या कामासाठी अल्टिमेटम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी…

वणीतील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक न्याय व विषेश साहाय्य विभाग जिल्हा यवतमाळ अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वणी व मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वणी येथील वसतीगृहात प्रवेश…

रेती, खनिज चोरीबाबत माजी आमदार विश्वास नांदेकर आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील रेती घाट रेती ठेकेदारांनी पोखरून काढले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कर्ज धोरणाबाबत बँकेशी चर्चा करावी. तसेच वणीतील रुक्मिणी कोल वॉशरी मधून जो निकृष्ट प्रतीचा कोळसा…

बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा, तिघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडवरील गौरकार कॉलोनीकडे जाणा-या मार्गावर असलेल्या एका बारमध्ये फिल्मीस्टाईल राडा झाला. यात एक गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परिसरातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व…

घरफोडी, दुचाकीचोरी नंतर आता शहरात टायर चोरी

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता पंक्चरच्या दुकानातील जुने टायरही चोरट्यांना कमी पडत आहे. लालपुलिया परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन पंक्चरच्या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी 25 जुने टायर चोरून…

जिणेशा लोढा 10 वीत तर ओम आकुलवार 12 वीत तालुक्यात प्रथम

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दिनांक 13 मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा 12 वीचा ओम मनोज आकुलवार 94.40% तर 10 वीत याच शाळेतील जिणेशा महेंद्र लोढा 97.40%…

दारुड्या पतीची पत्नीला फावड्याने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, मारेगाव: दारुड्या पतीने पत्नीला फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने जखमी झाली. तालुक्यातील पहापळ येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावयाविरोधात…