निवडा करिअरची वेगळी वाट, बना फार्मसिस्ट, व्यावसायिक

बहुगुणी डेस्क, वणी: स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालीत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी.फार्म) साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झाले आहे. सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी कॉन्सील ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र…

एसपीएम विद्यालयाची कु. आरती दिलीप गोबाडे वणीतून प्रथम

निकेश जिलठे, वणी: राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील तीन शाळेत पहिले तीन टॉपर या मुलीच आहेत. वणीतून शिक्षण प्रसारक मंडळ येथील कु. आरती…

वडगाव बायपासजवळ धावता ट्रक जळाला

बहुगुणी डेस्क, वणी: वडगाव बायपासवरून चंद्रपूर येथे जाणारा ट्रक जळला. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ट्रक डीटीसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.…

भैय्या जी मनोज वाजपेयी आला प्रेक्षकांच्या भेटीला….

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. 'गुलमोहर', 'एक बंदा काफी है' आणि 'जोरम' या सिनेमानंतर मनोज वाजपेयीचा…

अहेरी (बोरगाव) घाटावर महसूलची धाड, रेतीचोरीचा पर्दाफाश

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व अवैधरित्या उपसा होत असल्याचा आरोप सातत्याने सुरु होता. अखेर यावर प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री (शुक्रवारी) अहेरी (बोरगाव) घाटावर धाड टाकून तीन हायवा ट्रक जप्त केले. महसूल पथकाने…

नियंत्रण सुटून कारची इलेक्ट्रिक पोलला जबर धडक

विवेक तोटेवार, वणी: नातेवाईकाला बल्लारपूरला सोडून वणीला परत येताना घरापासून अवघ्या काही अंतराच्या आधी भरधाव कारने इलेक्ट्रीक पोलला जबर धडक दिली. आज शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास नांदेपेरा रोडवर ही घटना घडली. चालकाला डुलकी आल्याने ही…

शुभांगी जरुरकर भालेराव यांचे अल्पशा आजाराने निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशपूर येथील अष्टविनायक सोसायटी येथील रहिवासी असलेल्या शुभांगी जरुरकर भालेराव यांचे आज सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षांच्या होत्या. शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्या लिपिक पदावर

भरधाव दुचाकीने गर्भवती महिलेला उडविले

विवेक तोटेवार, वणी: मंगळवार 21 मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास दोन महिला व एक मुलगा हे प्रगती नगर येथे घरी चालले होते. दरम्यान भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ती 9 महिन्याची…

मारेगाव येथे नवीन महाविद्यालय सुरु, B.A. B.Com व B.Sc. साठी प्रवेश सुरु

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संकेत महाविद्यालय, मारेगाव येथे बीए, बीकॉम व बीएससीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. मारेगाव शहरातील डॉ. महाकुलकर कॉम्प्लेक्स येथे नव्याने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या…