वणीत धावणार रेल्वे इंजिन? विधानसभा मनसेच्या क्वोट्यात?

निकेश जिलठे, वणी: सध्या मनसेने महायुतीत येण्यासाठी 20 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. या यादीत वणी विधानसभा क्षेत्राचे देखील नाव आहे. त्यामुळे वणी विधानसभेची तिकीट मनसेच्या क्वोट्यात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र…

वणीत धावणार रेल्वे इंजिन? विधानसभा मनसेच्या क्वोट्यात?

निकेश जिलठे, वणी: सध्या मनसेने महायुतीत येण्यासाठी 20 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. या यादीत वणी विधानसभा क्षेत्राचे देखील नाव आहे. त्यामुळे वणी विधानसभेची तिकीट मनसेच्या क्वोट्यात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र…

आज वणीत घोंगावणार काँग्रेसचे वादळ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर आज वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन आहे. संजय खाडे…

वृक्ष तोडणाऱ्यांवर 15 दिवसात कारवाई करा

विवेक तोटेवार, वणी: शहरात वृक्ष संवर्धन समितीद्वारे 2010 रोजी जवळपास 650 झाडे लावली होती. त्यांचे संगोपन करण्यात आले व त्यांना पाणी देऊन मोठे करण्यात आले. परंतु रस्त्याच्या कामाच्या वेळी सर्व झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र हे झाडे…

बी. डिझाईन, बीए सिव्हिल सर्विस, बी.एस्सी (होम सायंस) कोर्स उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: जर तुम्ही बीए सिव्हिल सर्विस, बी. डिझाईन, बी.एस्सी होम सायंस यासारख्या वेगळ्या वाटा निवडण्याच्या विचारात असाल तर तुम्हाल वणीतील संताजी स्वेअर, सेवानगर येथील राजकुंवर महाविद्यालय हा एक चांगला पर्याय आहे. या महाविद्यालयात…

पत्रकार नीलेश चौधरी यांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील पत्रकार नीलेश अशोकराव चैधरी यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल राष्ट्रनिर्माता पुरस्कार जाहीर झाला आहे. अमरावती येथे दिनांक 16 जून रोजी दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.…

ग्राउंडवर फिरायला जाणे पडले महागात, दुचाकी चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या थांबेना. रविवार दिनांक 9 जून रोजी शासकीय मैदान येथे फिरावयास आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भाजपने पडद्यामागून मदत केल्याचा अर्थ काय?

निकेश जिलठे, वणी: वणी येथील आभार सभेत खा. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या अनेक नेत्यांनी पडद्यामागून मदत केल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून भाजपमध्ये याबाबत कुजबूज सुरु झाली आहे. मात्र धानोरकर यांच्या…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

बहुगुणी डेस्क, वणी: एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी ही घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पालकांमध्ये…

‘चंदू चॅम्पियन’ रिलिज… पाहा ख-या आयुष्यातील हिरोची कहाणी

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'चंदू चॅम्पियन' 14 जूनला आता रिलिज झाला असून भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड…