लोकप्रतिनिधींना केवळ नफ्याच्या कामात इटरेस्ट – राजू उंबरकर

बहुगुणी डेस्क, वणी: मृग नक्षत्र लागूनही अद्याप तालुक्यात जोरदार पाऊस तालुक्यात झाला नाही. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अनेक शेतक-यांकडे ओलिताची व्यवस्था आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो.…

या आठवड्यात सुजाता थिएटरमध्ये पाहा दोन सिनेमा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुजाता थिएटरमध्ये या आठवड्यात दोन सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दु. 12, व रा. 9 वा. मुंज्या हा हॉरर कॉमेडी सिनेमाचा आनंद घेत येणार आहे. तर दु. 3  वा व संध्या 6 वाजता चंदू चॅम्पियन हा सिनेमा पाहता येणार आहे.…

खळबळजनक- अल्पवयीन मुलीवर गॅन्ग रेप, आरोपी नराधम गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी घुग्गुस रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी राजूर कॉलरी येथील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पीडिता (16) ही एका दुकानात…

गळफास घेऊन विद्यार्थ्याने संपवली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली गावाजवळील एका झाडाला एक विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. वैभव संजय येरकाडे (17) रा. मोहूर्ली असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…

वणी शहरातील अवैध बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ हटवा

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विविध चौकात अनधिकृत बॅनर होर्डिंग्ज लावलेले आहेत. त्यामुळे शहराचे विकृतीकरण होत आहे. तसेच हे बॅनर पडून जिवीत हानी देखील होऊ शकते त्यामुळे हे अनधिकृतरित्या असलेले बॅनर तात्काळ हटवावे अशी मागणी माजी नगरसेवक सिद्धीक…

आज आयटीआयमध्ये उद्योजक्ता प्रशिक्षण व करीअर गायडंस वर्कशॉप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील शासकीय आयटीआय जत्रा रोड येथे आज बुधवारी दिनांक 19 जून रोजी करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते संध्या 5 पर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात करिअरच्या विविध संधी, उद्योजक्ता इत्यादी विषयी…

विजेचा जबर धक्का बसून वेल्डरचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वेल्डिंगचे काम करणा-या एका कामागाराला वीजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. हिवरा (मजरा) ता. मारेगाव येथे सोमवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश अशोक जरीले (27) असे मृतकाचे नाव आहे. तो गावातच…

तुम्ही जागा सुचवा, आम्ही झाड लावू… स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

वणी बहुगुणी डेस्क: तुम्ही जागा सुचवा आम्ही झाड लावू हा उपक्रम स्माईल फाउंडेशनने सुरू केला आहे. स्माईल फाउंडेशन दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत असते. याही वर्षी हा उपक्रम होणार आहे. वृक्षारोपणास योग्य अशी जागा नागरिकांनी…

गणेशपूरजवळ भरला होता जुगार, पोलिसांची धाड आणि पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर लगत असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याजवळून 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…