घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी मनसे आक्रमक
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील घरकुल लाभार्थीना त्वरित अनुदान व बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात सध्या रमाई, पंतप्रधान व शबरी घरकुल योजनेचे…