दीपक चौपाटी व टिळक चौक येथून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावचा पाहुणा वणीत आला. दीपक चौपाटीजवळ गाडी लावून कामासाठी गेला. मात्र परत आल्यावर त्याची दुचाकी लंपास झालेली आढळली. तर दुसरी घटना ही टिळक चौकात घडली. यातील एक घटना ही 9 जुलै तर दुसरी घटना ही 10 जुलै रोजी घडली.…

वणीत डबल विकास, चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

विवेक तोटेवार, वणी: निवडणूक तोंडावर असल्याने सध्या वणी शहरामध्ये विकासकामांना वेग आला आहे. मात्र नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोरील एक रस्ता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जुना सिमेंट रस्ता सुस्थितीत असताना हा रस्त्यावर पुन्हा रस्ता बनविण्यात…

अल्पभूधारक शेतक-याचा घराच्या वरांड्यात गळफास

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा (कायर) येथील एका शेतक-याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मोहन लटारी म्हसे (54) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची इजासन (गोडगाव) येथे 1 एकर…

अखेर कोंडवाड्या समोरील अतिक्रमण हटविले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर पालिकेच्या मालकीचे असलेल्या शहरातील टुटी कमान चौक जवळील कोंडवाडा समोर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे कोंडवाडा अभिकर्त्याला जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत वेळोवेळी…

वणीत स्माईल फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्माईल फाउंडेशनतर्फे शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. यात आतापर्यंत 150 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. दिवंगत गुलाबराव खुसपुरे, अक्षय गजानन दाढे, शुभांगी भालेराव, देवीलाल मेहता, नरेंद्र नगरवाला आणि…

शुल्लक कारणावरून युवतीला फेकून मारली कुऱ्हाड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मोहूर्ली येथे घराशेजारी असलेले झाड कापण्यावरून युवती व शेजा-यांचे भांडण झाले. या वादात आरोपी युवकाने फिर्यादीला कुऱ्हाड फेकून मारली. ज्यामुळे युवतीच्या पायाला इजा झाली. युवतीने याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली…

मनसेची एसटी डेपो कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन धडक

विवेक तोटेवार, वणी: उकणी गावातून बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांसह, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी गुरुवारी दिनांक 11 जुलै रोजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात धडक…

मेंढोली येथे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोली येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आज बुधवारी दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास ही घटना घडली. राकेश नत्थू उलमाले (33) असे मृताचे नाव आहे. तो त्याची…

लाडकी बहीण योजनेचे नि:शुल्क नोंदणी फॉर्म भरणे सुरू

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोंदणी फॉर्म निःशुल्क भरून देण्यात येत आहे. हा उपक्रम 8 जुलैपासून सुरु करण्यात आला आहे. या योजनेचे फॉर्म निःशुल्कपणे बसस्टॉप समोर, टिळक…