मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दिवाळी धमाका ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: खास दिवाळीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनीच्या साउंडबार…

डबल डोअर फ्रिजवर एक ट्रॉली बॅग तर One Plus टीव्हीवर एक ब्ल्यूटूथ स्पिकर फ्री

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दिवाळी निमित्त विविध ऑफरची भरमार सुरू आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ऍन्ड्रॉईड टीव्हीवर एक हेडफोन…

करा दिवाळी चवदार आणि गोड स्नेहा स्वीट्स अँड डेअरीसोबत

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील टागोर चौक येथील सुप्रसिद्ध स्नेहा स्वीट्स ऍन्ड डेअरीमध्ये दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विविध गिफ्ट हॅम्पर व शेकडो दिवाळी स्पेशल मिठाई उपलब्ध आहे. यात विविध प्रकारचे पेढा, फरसान, शेव, खवा मिठाई, ड्राय फ्रुट्स मिठाई…

ब्रेकिंग: कायरजवळ दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात, स्कुटीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी मुकूटबन राज्य महामार्गावर आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात घडला. या अपघातात प्लेजर मोपेड चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक बाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान विटा…

आर्याची भरारी…! विशाखापट्टनम येथील वुमन्स T-20 क्रिकेट तुर्नामेंटसाठी निवड

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साने गुरुजी येथील रहिवासी असलेली आर्या प्रभाकर गोहणे हिची विशाखापट्टनम येथे होणा-या सिनियर वुमन्स t-20 तुर्नामेंटसाठी विदर्भ संघात निवड झाली आहे. सदर तुर्नामेंट हे बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आले असून संपूर्ण…

पुनर्वसनावरून चर्चा फिसकटली… राजूर येथील महिलांचे दिवाळीतही आंदोलन सुरूच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषण मंडपाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली. त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून रेल्वे व वेकोलि अधिकारी यांच्या समक्ष संघर्ष समिती…