अनिकेतने अशी केली कमाल, पूर्ण तालुका गाजवला

विवेक तोटेवार, वणी: प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशेष कला गुण असतात. पंचायत समिती वणीद्वारा नुकताच तालुकास्तरीय विज्ञान मेळावा झाला‌. या स्पर्धेत लायन्स हायस्कूलचा अनिकेत खिरटकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या या यशाचे सर्वस्तरांतून…

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बंदूक, पिस्तूल आणि रायफलीची माहिती

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस बालगुन्हेगारी, सायबर क्राईम आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण वाढत आहे. याबाबत बालक, किशोर आणि युवक बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. व्हावी तशी जनजागृती होत नाही. म्हणूनच स्थानिक संताजी इंग्लिश मीडियम स्कूलने विशेष…

कोल्हापुरातील घटनेचा MIM वणी तर्फे निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विशालगड तथा कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील झालेल्या घटनेचा एआयएमआयएमने निषेध केला. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार एआयएमआयएम वणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी,…

झोला येथे वर्धा नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील झोला येथे वर्धा नदीपात्रात 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान एका 42 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती झोला सरपंचांनी पोलीस पाटील विठ्ठल पद्माकर डाखरे यांना दिली. त्यांनी वणी पोलिसांनी…

दुषित पाण्याचा प्रश्न तात्काळ मिटवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनसेचे शिवराज पेचे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच याबाबत…

खरबडा येथे राडा… दोघांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खडबडा येथे 14 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास जुन्या वादातून मित्रांच्या दोन गटात राडा झाला. यात दोन भावांना 4 जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत एका भावाच्या डोक्याला गंभीर  इजा झाली आहे. तर दुसरा भाऊ हा…

मध्यरात्री दरोड्यावर होता नेम; पण पोलिसांनी केला गेम

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 15 जुलैची ती रात्र होती. सुमारे 1 वाजले होते. दरोडेखोरांची पूर्ण तयारी झाली होती. मात्र शिरपूर पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. चिंचोली परिसरात दबा धरून असलेल्या व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना…

भरधाव कारची रस्ता ओलांडणा-या महिलेला धडक, महिलेचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्त्याने जाणा-या महिलेला जबर धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचाचासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील पेटूर जवळ रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

शिंदोला येथील शिबिरात 600 हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला येथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा पंचक्रोशीतील 600 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक रत्नकला मंगल कार्यालयात हे शिबिर झाले. स्वर्गीय पारसमलजी…