गॅरेजला भीषण आग, दीपक चौपाटीवरील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातील किंग्स स्कुटर या गॅरेजला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्री…

वणी तालुक्यात पावसाची संततधार, नायगाव येथे खचले घर

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान तर झाले आहे, शिवाय अनेकांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे. नायगाव (खु.) येथील रहिवासी असलेल्या एका अल्पभूधारक शेतक-याचे…

दीपक चौपाटी ते शाम टॉकीज रोडवर खड्डेच खड्डे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही काळापासून शहरात विकास कामाचा सपाटा चालू आहे. मात्र हा विकास काही मोजक्या भागाचाच केला जात असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. शहरातील दीपक चौपाटी ते शाम टॉकीज हा वरदळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून नागरिकांना…

बॅनरवॉर: शिवसेनेत तिकीटासाठी रस्सीखेच की गटबाजी?

विवेक तोटेवार, वणी: 27 जुलै रोजी शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे. मात्र यातील फोटो आणि नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष करून टिळक चौकातील शुभेच्छा बॅनर…

आज जैताई मंदिर येथे भव्य नेत्र चिकित्सा, आरोग्य शिबिर

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून आज शनिवारी वणी येथील जैताई मंदिराच्या प्रांगणात भव्य मोफत आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटपाचे…

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: एका नवविवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. वणीतील सबा कॉलोनी येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवयानी नीरज चट्टे (24) असे मृत महिलेचे नाव आहे. लग्न झाल्याच्या अवघ्या काही दिवसात…

यवतमाळ अर्बन बँकेच्या वर्धापन दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी शाखेचा वर्धापनदिन वणी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे मुख्य अनुपालन अधिकारी श्रीधर कोहरे हे होते. बक्षीस…

रंगकाम करताना तिस-या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रंगकाम करताना एका मजुराचा तिस-या माळ्यावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास छोरीया ले आऊय येथे ही घटना घडली. बंडू तुकाराम खोब्रागडे (50) रा. रंगारी पुरा, वणी असे मृतकाचे नाव आहे. ते मजुरी…