प्रेमनगर येथे पोलिसांची ‘रेड’, 2 महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान परिसरा लगत असलेल्या प्रेमनगर येथे पोलीस पथकाने धाड टाकत 2 महिलांना ताब्यात घेतले. या महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने रस्त्यातील इसमांना हातवारे करताना आढळल्या. यातील एक महिला महाराष्ट्र तर दुसरी महिला…

दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात शुल्लक कारणावरून राडा झाला. या घटनेत पानटपरी चालकाला दोघांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानासमोर होत असलेल्या टवाळखोरीमुळे हटकल्यातून ही मारहाण झाली. बुधवारी रात्री 10.30…

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील एका 33 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अजय जगन केवट (33) असे मृतकाचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर…

मुकुटबन येथे महावीर जन्म कल्याणक महोत्सव संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी : जगाला 'अहिंसा परमो धर्म' व 'जिओ और जीने दो' चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती मंगळवार 4 एप्रिल रोजी मुकुटबन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जैन स्थानकामध्ये नमोकार मंत्र जप, शोभायात्रा, ध्वजारोहण, गीत, गायन…

महावीर जयंतीनिम्मीत वणीत भव्य शोभायात्रेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे 2621 व्या  जन्म कल्याणक महोत्सव (महावीर जयंती) निम्मीत वणी शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने महावीर…

शहरात उडतोय वाहतुकीचा बोजवारा, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

विवेक तोटेवार, वणी: वाहतूक विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वणी शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. अनेक अवजड वाहने भर दिवसा बेकादेशीररित्या शहरात प्रवेश घेत आहे. तसेच अतिक्रमण, ठिकठिकाणी ऑटोचालकांचा ठिय्या,…

आजारी आकाशची राजू उंबरकर यांनी नागपूरला जाऊन घेतली भेट

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सोमवारी नागपूर येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये जाऊन आजारी आकाशची भेट घेतली. हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये मागील 8 दिवसांपासून गंभीर वणी येथील गरीब कुटुंबातील आकाश विजय बगडे…

कल्पना अरुण हरणे यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील प्रसिद्ध हरणे कॅटरर्सचे संचालक अरुण हरणे यांच्या पत्नी कल्पना अरुण हरणे यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज दि. 3 एप्रिलला निधन झाले आहे. त्यांच्या मागे पती, हर्षाली संदीप आकरे, रुचाली या दोन मुली व…

स्वा.सावरकर गौरव यात्रा वणीत 5 एप्रिलला

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकर यांचा वारंवार होत असलेला अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्य…

अवघ्या 60 रुपयांपासून घरगुती कुरडई, पापड, शेवई उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या खाद्यसंस्कृतीत वाळवणाला एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक सणामध्ये जशी पुरणपोळी आली, तसं त्याच्या सोबतीला वाळवण आलंच पाहीजे. त्याशिवाय महाराष्ट्रीय ताट पूर्ण होत नाही. लवकरच आमरसाचा सिजन सुरू होईल. त्या सोबत पापड,…