वणीत भाजपचा शेतक-यांच्या प्रश्नांवर 30 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी: अतिवृष्टीमुळे मिळणारी अल्प नुकसान भरपाई व महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडणीवरून भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही प्रश्नांवर वणीत येत्या 30 नोव्हेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात…

सकाळी एकाला काठीने मारहाण, रात्री फावड्याने मारहाण करून घेतला बदला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील भालर येथे रविवारी सकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन इसमांनी एकाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला इजा झाली. मात्र सकाळी मार खाणा-या व्यक्तीने रात्री मारहाणीचा वचपा…

सावधान…! वणीत आज 12 तासांसाठी कलम 144 लागू

जितेंद्र कोठारी, वणी: त्रिपुरा येथे घडलेल्या जातीय हिंसाचार व त्यानंतर राज्यातील अमरावती, नांदेड व अकोला जिल्ह्यात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एका दिवसासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…

बाहेरगावी जातो सांगून निघालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमराव भवानी आत्रास (65) या इसमाचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी होता. खड्ड्यात साचलेल्या…

मुलाने केली वडीलांची हत्या, अमानुष हत्येने खळबळ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आजची सकाळ ही हादरून सोडणारी ठरली. जन्मदात्या आंधळ्या वडीलांची मुलाने अमानुषरित्या हत्या केल्याची घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना इतकी अमानुष होती की आरोपीने मृतकाचा मेंदू बाहेर काढून कुत्र्याला…

राजुरा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चंद्रपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

राजुरा: बुधवारी दिनांक 24 जुलै रोजी चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विधानसभा निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवार मा. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस…

आज शिंदोला येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

विलास ताजने, वणी : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) आणि ग्रामपंचायत शिंदोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदोला येथे दि.२४ जुलै रोजी रत्नकला मंगल कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णांनी सकाळी १० ते १…

राज्यात रखडलेली शिक्षक भरती तत्काळ घ्या

विवेक तोटेवार, वणी: मागील दोन वर्षापासून राज्यातील शिक्षक भरती शासनाच्या उदासीन धोरणामुळे रखडून आहे. ती शिक्षक भरती तत्काळ भरण्यासाठी गुरुदेव सेनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात…

रोटरीच्या कार्यात प्रत्येकांनी खारीचा वाटा उचलावा: मोकालकर

बहुगुणी डेस्क, वणी: जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी…