कर्मयोगी संत गाडगेबाबांचा 148वा जयंती महोत्सव गुरुवारपासून

बहुगुणी डेस्क, वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसूत्री देणारे तथा आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांचा 148 वा जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होईल. मुख्य…

आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे प्रा. डॉ रेखा मनोहर बडोदेकर यांचा सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: अत्यंत प्रतिष्ठित असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ संशोधक राष्ट्रीय पुरस्कार प्रा. डॉ. रेखा म .बडोदेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे…

चिमुकल्यांच्या कलागुणांनी उडवली धमाल

बहुगुणी डेस्क, वणी: स्नेहसंमेलन म्हटलं की चिमुकले असोत की युवा सगळेच धमाल करतात. आपल्या कलागुणांचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकतात. असाच एक प्रत्यय चिमुकल्यांनी नुकताच दिला. येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी…

उत्तरदायित्व हा छत्रपतींचा स्थायीभाव-प्रा.डॉ. दिलीप चौघरी

बहुगुणी डेस्क, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिताना केवळ भौगोलिक प्रदेश पादाक्रांत केला नाही, तर जिंकलेल्या प्रदेशात उत्तम प्रशासन व्यवस्था बसविली. उत्तरदायीत्व हा महाराजांचा स्थायी भाव होता.त्यांचे प्रजेवर पोटच्या पोरांसारखे…

शिवजयंतीला चिमुकल्यांचा 100हून अधिक तुफानी थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त रंगनाथ स्वामी मंदिराच्या प्रांगणात शिव आनंद व रॉयल फाउंडेशनने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. जवळपास 100 हून अधिक चिमुकल्यांनी…

सुतार समाजाच्या वतीने गुरुवारी प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, महिला मंच, युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून…

स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपतींचे ध्येय – डॉ. दिलीप अलोणे

बहुगुणी डेस्क, वणी: स्वराज्य आणि सुराज्य हेच छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. आयुष्याच्या अवघ्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रयतेच्या मनामनात धर्माभिमान आणि देशाभिमान जागृत करून मुगलांचे साम्राज्य धुळीस मिळविणारे शिवराय जगाच्या इतिहासात…

शिवजयंती निमित्त आज सायंकाळी चार वाजता निघणार शोभायात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ द्वारा शिवजयंती उत्साहात साजरी झाली. याचाच भाग म्हणून आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक झाला. मुलामुलींनी लाठीकाठींची थरारक प्रात्यक्षिके…

नंबर ब्लॉक केल्याने प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या घरासमोर राडा

विवेक तोटेवार, वणी: सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराचा नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून प्रियकराने दारू पिऊन प्रेयसीच्या घरात घुसून राडा केला. तसेच सोशल मीडियावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही…

लाठी व कायर शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील लाठी व पिंपरी शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 5 जुगा-यांना अटक केली तर काही लोक धाड पडताच फरार झाले. या कारवाईत रोख…