जाहिरात प्रतिनिधी, वणीः शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत आहे. फ्रिज 9490 रुपयांपासून उपलब्ध असून त्यावर 15 हजार रुपयांपर्यंतचे डिस्कॉउंट दिले जाणार आहे. वॉशिंग मशिन 6490 रुपयांपासून उपलब्ध असून त्यावर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे. सोनीच्या ऍन्ड्रॉईड टीव्हीवर मूळ किमतीच्या 30 % सूट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनीची टीव्ही ग्राहकांनी डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास त्यावर 20 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक देखील मिळणार आहे. (One Plus) व इतर ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. यासह प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर एक विशेष गिफ्ट* दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ गणेशोत्सवादरम्यानच सुरू राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.
आधी वस्तू बघून खात्री करा, नंतर वस्तू विकत घ्या…
मयूर मार्केटिंगमध्ये आपल्याला वस्तू निवडीच्या स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. ग्राहकांना शोरूममध्ये आल्यावर मोफत डेमो दिला जातो. आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? हे डेमोद्वारा ग्राहकांना बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या ब्रँडच्या वस्तूंचे इतर ब्रँडसोबत कम्पॅरिजनही करता येते. त्यामुळे योग्य ती खात्री केल्यानंतरच वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळणार आहे.
फ्रिज, वॉशिंग मशिनवर 10 वर्षांची वॉरंटी
मयूर मार्केटिंगमध्ये एलजी व सॅमसंगच्या एलईडी टीव्हीवर 1 वर्षांऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तर आयएफबी व एलजीच्या वॉशिंग मशिनवर एक ऐवजी 4 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय हायर, बॉश, वर्लपूल इत्यादी कंपनीचे फ्रिज अवघ्या 9490 रुपयांपासून मिळणार आहे. या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे.
हायर, बॉश, एलजी, सॅमसंग, व्हर्लपुल यासारख्या सुप्रसिद्ध ब्रँडची वॉशिंग मशीन अवघ्या 6490 रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यावर 10 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. तर 24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4490 रुपये, 32 इंची एलईडी 5990, तर 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 6990 तर 40 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 10490 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर 32 इंच एलईडी टीव्हीवर डीटीएच मोफत मिळणार आहे. एसीवर 40 टक्क्यांची जम्बो सूट दिली जाणार आहे. सॅमसंगचा 1.5 टन एसी 27990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. (इन्स्टॉलेशन फ्री) तर सोनीच्या HT-S20R हा 5.1 साउंडबार (डॉल्बी ऑडियो) वर 6 हजारांची सुट देण्यात येणार आहे. हा साउंडबार आता केवळ 17990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
सोनीच्या टीव्हीवर जम्बो ऑफर
सुप्रसिद्ध सोनी कंपनीच्या टीव्हीवर मयूर मार्केटिंगमध्ये जम्बो ऑफर देण्यात येत आहे. यात खरेदीवर मूळ किमतीच्या 30 टक्के पर्यंतची सूट देण्यात येणार आहे, शिवाय डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यावर 20 हजार पर्यंतची कॅशबॅक ऑफरचा लाभ ही ग्राहकांना मिळणार आहे. सोनी कंपनीच्या टीव्हीवर एरव्ही 1 वर्षाची वॉरंटी असते. मात्र गणेशोत्सव दरम्यान खरेदी केल्यास त्यावर 3 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. जर ईएमआयवर खरेदीचा विचार असेल तर 2995 रुपये फिक्स ईएमआयमध्येही टीव्ही खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे मयूर मार्केटिंग हे सोनी कंपनीचे शहरातील अधिकृत डिलर आहेत.
ईएमआय सुविधाही उपलब्ध
बजाज फायनान्सची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडची वस्तू ईएमआय (मासिक किस्त) मध्ये खरेदी करता येणार आहे. शिवाय यात विविध डिस्काउंट व कॅशबॅक देखील दिले जाणार आहे. एलजीची 32 इंची एलईडी 999 रुपये ईमआय तर 43 इंची एलईडी 1999 रुपये मासिक किस्तवर खरेदी करता येणार आहे. वॉशिंग मशिन 1222 रुपये ईएमआय तर आयएफबी कंपनीचा डिशवॉशर अवघ्या 1995 रुपये ईएमआयवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
प्रत्येक वस्तूंवर आकर्षक गिफ्ट
मयूर मार्केटिंग इथे बाप्पा मोरया ऑफर अंतर्गत प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे.* यात होम थिएटर, ब्लुटूथ स्पिकर, हेड फोन व सोनी कंपनीचा 10 हजार MAH चा पॉव्हर बँक ग्राहकांना मोफत दिला जाणार आहे. मयूर मार्केटिंग गेल्या 16 वर्षांपासून आय.एफ.बी. बॉशचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.
वन प्लस टीव्हीवर जम्बो ऑफर
ऑफर अंतर्गत ग्राहकांना वन प्लसची 32, 40 व 43 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी दरात मिळणार मिळणार आहे तर सोनी कंपनीच्या सुप्रसिद्ध ब्राविया या मॉडेलवर पहिल्यांदाच 5 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे.
आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.
पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा- 9822228730 पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू