वणीत भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोरोना काळात रुग्णसेवा करणा-या डॉक्टरांचा सत्कार

जब्बार चीनी, वणी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वणी शहरात कोरोना संकटात जीवाची पर्वा न करता सतत खासगी हॉस्पिटल मध्ये सेवारत व कोविड सेंटरवर सेवा करणा-या सर्व डॉक्टरांना जनप्रतिनिधी व पदाधिका यांसह सन्मानित केले व त्यांचे रुग्णसेवेबद्दल आभार मानले.

डॉक्टरानी दिलेले योगदानाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थित डॉक्टरानचा सन्मान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री रवि बेलुरकर, पंचायत समिती सभापति संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा सरचिटणीस दिनकरराव पावड़े, जिल्हा सचिव किशोर बावणे,

तालुकाध्यक्ष गजानन विधाते शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, सरचिटणीस राकेश बुग्गेवार, नितीन वासेकर, संदीप बेसरकर, दिपक पाऊणकर, वि आवारी, निखिल खाडे, अक्षय देठे सह तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

चिंचमडल,कोसारा घाटावर रेतीचा अवैधरीत्या उपसा

आज तालुक्यात 9 रुग्ण, रॅपिड ऍॅन्टीजनमध्ये सर्व निगेटिव्ह

Lead Story
Comments (0)
Add Comment