मारेगाव येथे शहिदेआझम भगतसिंग जयंती साजरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  मारेगाव येथील जिजाऊ चौकात क्रांतीकारी भगतसिंग यांची जयंती विविध संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनामिक बोढे होते, तर प्रमुख अतिथी युवराज बदकी, इंजि.अनंत मांडवकर, डाॅ.श्रीकात तांबेकर होते.

सुरूवातीला भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष कुंदन पारखी, कार्तिक शेंडे, बंडु  गोलर, राहुल आदे, उत्तमराव गेडाम, राहुल घागी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे विद्यार्थी उपस्थित होते.

 

Maratha Seva SanghMaregaonSambhaji Brigade
Comments (0)
Add Comment