ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील बी.एस.एन.एल टाॅवर परिसरात मंगळवारला चार वाजताच्या दरम्यान. एक नवजात बाळ पांढऱ्या दुप्पट्यात. गुंडाळुन टावर जवळ कचर्यात फेकले असुन ते त्या परिसरातील नागरिकाच्या लक्षात येताच तेथील रहिवासी आकाश भेले यांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली असून. ही घटना उघडिस येताच एकच खळबळ उडाली.