मुंगोली येथील अंजनाबाई ठाकरे यांचे निधन

वणी: मुंगोली येथील रहिवाशी अंजनाबाई कवडुजी ठाकरे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या बाबारावजी ठाकरे, माजी सभापती कृ.ऊ.बा. समिती,  माजी पंचायत समिती सभापती यांच्या मातोश्री असून मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांच्या आजी आहे. सोमवारी दुपारी त्यांच्यावर मुंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

nidhan varta
Comments (0)
Add Comment