गणपत शाहूजी गोडे यांचे गुरुवारी निधन

बहुगुणी डेस्क, वणीः स्थानिक दामले फैल येथील गणपतराव शाहुजी गोडे यांचे गुरुवारी ता. 26 सकाळी 6.30 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचावर दुपारी दोन वाजता मोक्षधाम येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.

रात्रीपासून छातीत दुखत असल्यामुळे ते एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता गेले होत. मात्र त्यांचा मृत्य झाला. त्यांचे मूळ गाव कोसारा होते. ते जिनिंग ठेकेदार म्हणून काम करीत होते. ते आपल्या काळातील एक उत्कृष्ट कबड्डीपटू राहिलेत. वणीतील नारायण गोडे यांचे ते भाऊ होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली आहेत.

deathGanpat GodeLead StoryNidhan
Comments (0)
Add Comment