कुणबी मूक मोर्चाचे लाईव्ह अपडेट

पाहा मोर्चाचा लाईव्ह व्हिडीओ...

रवि ढुमणे, वणी:  कुणबी मोर्चाला दुपारी 12 वाजता निघाला. असंख्य जनसमुदाय हजर.. कुषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चाला सुरूवात.. शांततेत निघाला मोर्चा, कोणतेही नारेबाजी नाही….

पाहा मोर्चाचा व्हिडीओ….

Kunbi MahaMorchaLead Story
Comments (0)
Add Comment