राजूर कोळसा खाणीला द्वितीय पुरस्कार

स्वातंत्र्यदिनाला पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान

वणी: ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या राजूर येथील भूमिगत कोळसा खाणीला सर्वोत्कृष्ट खाणीचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या या सोहळ्यात राजूर कोळसा खाणी अंतर्गत येणाऱ्या भांडेवाडा भूमिगत कोळसा खाणीने अपेक्षीत लक्ष पार केल्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

(हे पण वाचा: पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ)

RajurWCL
Comments (0)
Add Comment