हृदय विकाराच्या झटक्याने इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील जैन लेआऊट भागातील 50 वर्षीय इसमाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पहाटे अडीच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.

 

शहरातील जैन लेआऊट भागातील सुनिल प्रभाकर लुथडे 50, यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

त्यांना उपचारासाठी त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Heart Attack
Comments (0)
Add Comment