झरी तहसील कार्यालयात ग्राहकदिन साजरा

वेबीनार घेऊन ग्राहकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: येथील तहसील कार्यालयात सोमवारी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार गिरीश जोशी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. ऑनलाईन वेबीनार घेऊन हा दिन साजरा करण्यात आला. ग्राहकदिना बाबत विशेष मार्गदर्शन पुरवठा निरीक्षक राजेंद्र मसराम यांनी केले.

यावेळी नायब तहसीलदार विजय मत्ते, अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद मोहन बुरेवार, रास्त भाव दुकानदार माजी तालुका अध्यक्ष व्ही एस काटकर इ. उपस्थित होते.

हे देखील वाचा:

गोंधळावर पडदा: बाजारपेठ संध्याकाळी 5 पर्यंतच सुरू राहणार

बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा

Grahak DinLead Story
Comments (0)
Add Comment