बहुगुणी डेस्क, वणी: जर तुमचे नागपूरमध्ये राहण्यासाठी घर बनवण्याचे किंवा इनव्हेस्टमेंट म्हणून प्लाट घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूर येथील वर्धा रोड व उमरेड रोड येथील लेआऊटमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त प्लॉट अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहे. साईट व्हिजिटसाठी व अधिक माहितीसाठी गिरीश कुबडे (मार्केटिंग हेड) यांना संपर्क साधता 9767821083, 7972497136 येणार आहे.
वर्धा रोड येथे माऊली इन्फ्रा मधील माऊली नगर 9, 12, 13,1 4 & 15 रेडी-टू-मूव्ह ले आऊटमध्ये 9.99 लाखांपासून प्लॉट उपलब्ध आहेत. उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधांनी समृद्ध असलेले हे ले आऊट वर्धा रोड व आऊटर रिंग रोड टच आहे. सदर लेआऊट कॅन्सर हॉस्पिटल व मिहानच्या अगदी समोर आणि समृद्धी एक्सप्रेसवे पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. रेडी-टू-बिल्ड व गुंतवणुकीची उत्तम संधी असल्याने तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत सोयी सुविधा?
सदर ले आऊटमध्ये क्लबहाऊस, टेनिस कोर्ट, ग्रीन जिम, किड्स प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक इत्यादी सोयी सुविधा आहे. सदर प्रोजेक्ट हा NMRDA मंजूर असून प्रोजेक्टचे महा रेरा रेजिस्ट्रेशन देखील आहे. ग्राहकांच्या प्लॉटची तात्काळ रजिस्ट्री केली जाईल. तसेच 25% डाऊन पेमेन्टवर ग्राहकांना प्लाट खरेदी करता येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेतर्फे लोन उपलब्ध असून 18 महिन्याची मासिक किस्त सुविधा देखील ग्राहकांना मिळणार आहे.
साईट व्हिजिट व अधिक माहितीसाठी संपर्क.
गिरीश कुबडे 📞 9767821083, 7972497136