बळीराम हरणे यांचे निधन

वणीतील मोक्षधामात झालेत अंत्यसंस्कार

जब्बार चीनी, वणी: टिळकनगर येथील जिल्हापरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक बळीराम बाजीराव हरणे यांचे गुरुवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. येथील हरणे कॅटरर्सचे संचालक अरूण हरणे यांचे ते वडील होते.

हेदेखील वाचा

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

हेदेखील वाचा

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

haraneLead StorymoreNidhannovartaWani
Comments (0)
Add Comment