बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे. मुकुटबन रोडवर नुकतेच लक्ष्मी इंडस्ट्रीजचे फॅक्टरी आउटलेट सुरू झाले आहे. दिवाळीनिमित्त इथे मिक्चर, खारा, पापडी, गाठीया, सेव इत्यादी सर्व प्रकारचे नमकिन अवघ्या 200 रुपये किलो दराने मिळत आहे. तर मोतीचूरचे लाडू, चकली इत्यादी अवघ्या 250 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. ते ही नुकतेच फॅक्टरीतून काढलेला फ्रेश माल.
इंजिनियर असलेले व नुकतेच पुणे विद्यापिठातून MBA मध्ये गोल्ड मेडल्स मिळवणारे शुभम खोकले यांनी नुकतेच फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी शहरातील मुकुटबन रोडवर लक्ष्मी इंडस्ट्रीज नावाने फरसान मेकिंग फॅक्टरी टाकली आहे. त्याचे फॅक्टरी आउटलेट देखील निघाले असून इथे ग्राहकांना नुकताच फॅक्टरीमध्ये तयार झालेला फ्रेश माल अगदी वाजवी दरात मिळणार आहे.
विविध प्रकारचे फरसान तसेच मिठाई या फॅक्टरीत तयार होतात. ग्राहकांना ठोक व चिल्लर दरात विविध फरसान व मिठाई खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच दिवाळीनिमित्त विविध प्रकारचा फरार अगदी माफक म्हणजे 200 रुपये व 250 दराने ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा जरूर फॅक्टरी आउटलेटला भेट द्यावी किंवा मोबाईलवरून ऑर्डर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व माल खरेदीसाठी संपर्क –
पत्ता – लक्ष्मी इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट
मुकुटबन रोड, संतधाम समोर, नायरा पेट्रोल पम्प जवळ वणी
मोबाईल नंबर – 9420255618, 8087895618
वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत