महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

नरसाळा येथील घटना, तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

नागेश रायपुरे, मारेगाव: एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नरसाळा येथे आज 11.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. सुमन रमेश पेंदोर (42) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

तालुक्यात आत्महत्येचे सत्र चालूच असताना आज पुन्हा नरसाळा येथे एका विवाहित महिलेनें राहत्या घरीच आपली जीवन यात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात पती व 2 मुले आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Lead Storynarsada
Comments (0)
Add Comment