बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध आमेर बिल्डर आणि डेव्हलपर्स तर्फे पद्मावती नगरी, आमेर टॉवर 1, 2 व 3 च्या यशस्वी प्रोजेक्टनंतर आता आमेर टाऊनशिप नावाने नवीन टाऊनशिप प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला आहे. 3 बीएचके बंगलो व 2 बीएचके रो-हाऊस या टाऊनशिपमध्ये तयार होत आहे. सदर साईट ही मुकुटबन रोडवर संतधामच्या अगदी लगत असून याची बुकिंग सध्या सुरू आहे. सर्व बंगलो व रो-हाऊसमध्ये हॉलमधली पीओपी, बोअरवेल व वॉटर टँकसाठी सोलर सिस्टिम अगदी फ्रि दिली जात आहे. ग्राहकांना अवघे 50 हजार रुपये भरून आपला ड्युप्लेक्स बंगलो किंवा रो-हाऊस बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे साईट बघण्यासाठी कारने येण्या जाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी कुटुंबासह एकदा साईटला एकदा अवश्य भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 7038781786 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आमेर बिल्डर तर्फे करण्यात आले आहे.
असा आहे बंगलोचा प्लान…
बंगलो हा ड्युप्लेक्स असून यात 3 बीएचके (बेडरूम हॉल किचन) आहे. तळमजल्यावर (ग्राउंड फ्लोअर) 17.6*11.6 स्क्वे.फू. चा प्रशस्त हॉल आहे. 9.6*7.6 स्क्वेफूचे किचन व त्याला अटॅच वॉशिंग एरिया आहे. यासह 12*9.6 स्क्वेफूचा 1 बेडरूम आहे. लिव्हिंग व ड्रॉईंग रूमसाठी कॉमन बाथरूम आणि वॉशरूम आहे. प्रवेशद्वारा समोर पार्किंगसाठी जागा आहे. तर पहिल्या माळ्यावर 12*11.6 ची मास्टर बेडरूम आहे. याला प्रशस्त अशी बालकनी अटॅच आहे. शिवाय 7.9*5 स्क्वेफूचे वॉशरूम मास्टर बेडरुमला अटॅच आहे. तर दुसरी बेडरूम ही 15.6*9.6 अशी प्रशस्त आहे. या बेडरुमला देखील वॉशरूम अटॅच आहे.
असा आहे रॉ-हाऊस प्लान
यात 23*11 स्क्वे फुटाचा पार्किंग एरिया आहे. तळमजल्यावरील ड्रॉईंग कम लिव्हिंग रूम (हॉल) हा 15*17 स्क्वे फुटाचा आहे. किचन 10*9 स्क्वे फुटाची आहे. किचनला लागून प्रशस्त असा वॉशिंग एरिया आहे. तर बेडरूम ही 12.9*9 स्क्वे फुटाची आहे. याला 6*3.6 चे बाथरूम व 4*3.3 चे वॉशरूम आहे. पहिल्या माळ्यावर 15*9.6 स्क्वेफुटाची मास्टर बेडरूम व त्याला 7.1*5 चे वॉशरूम व 7.1*6.5 ची बालकमी अटॅच आहे. त्याला लागून 14*6.7 स्क्वे फुटाची लॉबी व त्याला लागून 23*9.6 स्क्वे फुटाचे प्रशस्त असे ओपन टेरेस आहे.
बांधकामाची वैशिष्ट्ये
घराच्या 6 व 4 इंचाची बाह्य व अंतर्गत भिंती आहे. बाह्य भिंतीसाठी सॅंड फेस्ट प्लास्टर करण्यात आले आहे. बाहेरील भिंतीची पेन्टींग्ज ही सेमी ऍक्रेलिक तर आतील पेन्टींग्ज ही ऑईल बाउंड डिस्टेंपरची (OBD) आहे. घरातील वायरिंग ही फायर रिटारडंट वायर मिनिएचर सक्रिट ब्रेकर आहे. तसेच आवश्यकतेनुसार इलेक्ट्रीक पॉईन्ट देण्यात येईल. लिव्हिंग रूममध्ये टीव्ही व टेलिफोन पॉईन्ट्स देण्यात आले आहे. तसेच वॉशिंग एरियामध्ये वॉशिंग मशिनसाठी इलेक्ट्रीक व प्लम्बिंग पॉईंट आहे.
घराच्या प्रवेशद्वार हे आकर्षक असून उच्च प्रतिची डोअर फिटिंग यात आहे. संपूर्ण घरात एमएस सेफ्टी ग्रील सहीत ऍल्युमिनिअम स्लायडिंग विंडोज देण्यात आल्या आहेत. वॉशरूममध्ये उत्तम प्रतीचे सीपी फिटिंग, जॅग्वार किंवा तत्सम कंपनीच्या वस्तूंचा वापर, सोबतच लिंटेल लेव्हलपर्यंत टाईल्स. संपूर्ण घराला 600*600 एमएमचे सिरॅमिक टाईल फ्लोरिंग राहणार आहे. याशिवाय आणखी ब-याच सोयी सुविधा आहेत ज्या प्रत्यक्ष साईटवर बघून आपल्याला समजावून सांगण्यात येणार. फक्त एका कॉलवर कारने मोफत साईट विजिटची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या कुटुंबीयांसह साईट विजिट करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्स
प्रोमोटर – जमिर खान (जम्मू भाई)
अधिक माहिती, साईट विजिट व बुकिंग साठी संपर्क –
7038781786
कार्यालय पत्ता – गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर, वरोरा रोड वणी
साईट पत्ता – आमेर टाऊनशिप
मुकुटबन रोड, संतधामच्या बाजूला, मौजा गणेशपूर ता. वणी