सर्पदंशाने युवकाचा मृत्यूू

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोनी नजिक डुबली पोड येथे दि.१३ च्या पहाटे झोपीत असलेल्या १८ वर्षीय युवकास सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

डुबली पोड(नानाजी नगर) येथील प्रल्हाद रामदास जुनगरी (१८) घरी झोपुन असताना पहाटे पाच वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला त्याला उपचाराने साठी वेळेवर वाहण न मिळाल्याने वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Lead StorySnake Beat
Comments (0)
Add Comment