सुरेश पाचभाई: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे दिवाळी निमित्त सोनी टीव्हीवर ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. सोबतच ग्राहकांना एक ईएमआई मोफत (रिफंड) देण्यात येणार आहे. सोनीच्या 40 इंची टीव्हीसह सोनीचा साउंडबार विकत घेतल्यास त्यावर 3 हजारांपर्यंतची घसघशीत सूट ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत आहे. ही ऑफर केवळ दिवाळीतच ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.
सध्या ग्राहकांना ईएमआईवर खास सूट देण्यात येत आहे. सोनीची 32 इंच एलईडी टीव्ही ही केवळ 1024 रुपयांच्या किश्तमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 43 इंची एलईडी टीव्ही ही 1849 रुपयांच्या तर 50 इंची टीव्ही ग्राहकांना केवळ 5000 रुपयांच्या ईएमआईमध्ये विकत घेता येणार आहे. 9 महिने, 12 महिने व 18 महिन्यांची ईएमआई सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व ब्रँडेड वस्तूंवर 3 वर्षांची वॉरंटीही देण्यात येत आहे.
सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.
– संचालक, मयूर मार्केटिंग
आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.
पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा- 9822228730 पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू
हे देखील वाचा: