झोला येथील सिताराम पा. सूर यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील झोला येथील सिताराम पा. सूर यांचे (दि.)८ बुधवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते.

त्यांच्यावर गुरुवारला सकाळी वर्धा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी पार्वताबाई, मुलगा, सुना, नातवंडे, पतवंडे असा बराच आप्त परिवार आहे.

Lead StoryNidhan
Comments (0)
Add Comment