मुकुटबन येथे होतकरू महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार

जिजाऊ ब्रिगेडचा महिलादिना निमित्त उपक्रम

सुशील ओझा, झरी: 8 मार्च महिला दिनानिमित्त मुकुटबन येथे जिजाऊ ब्रिगेड द्वारा गोरगरीब महिलांना साड्याचोळी देऊन करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड मुकुटबनच्या ममता पारखी, सुचिता वराटे, राधा गोडे, स्मिता बुच्चे, कल्पना परचाके, रेखा भगत, प्रतिभा काळे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी स्मीता काळे, वंदना वालदी, प्रतिभा खोबरे, सूचिता गेडाम व पूजा येलपुलवार यांचे सहकार्य लाभले.

हे देखील वाचा:

सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

Lead StoryMukutbanWomans day
Comments (0)
Add Comment